Monday 19 September 2011

बॉम्बस्फोटात मेलेल्या भावांनो आम्हाला माफ करा

बुधवार दि. ७ सप्टेंबर 2011 रोजी राजधानी दिल्लीत उच्च न्यायालयासमोर बॉम्बस्फोट झाला तेव्हा, माझ्या मनातील घालमेल व्यक्त करण्यासाठी मी लेखणीचा आधार घेतला. त्यातून हा छोटा लेख तयार झाला. फेसबुकवर तो मी या आधी टाकलेला होता. माझ्या ब्लॉगच्या वाचकांसाठी तो उपलब्ध करून देत आहे.
..........................................................................................................................................................

by Anita Patil on Thursday, September 8, 2011 at 3:43pm

दिल्लीतील बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्या भावांनो,
हे लिहिताना माझे हात अजिबात थरथरत नाहीत. मी शांत आहे. नेहमीप्रमाणे ऑफिसला आले आहे. घरून निघताना माझ्या मुलीने चॉकलेटचा हट्ट धरला. होऊ दे ऑफिसला ५ मिनिटे उशीर, असे म्हणून मी तिला दुकानात घेऊन गेले. चॉकलेट देऊन, गोड पापी घेऊन मगच ऑफिसला आले.  ऑफिसात टिव्ही चालू आहे. बॉम्बस्फोट झालेल्या दिल्ली कोर्टाबाहेर चॅनलचा प्रतिनिधी वकिलांच्या प्र्रतिक्रिया घेतो आहे. ‘‘हम बिलकूल नही डरेंगे. आतंकियों के मनसुबों को सक्सेस नही होने देंगे. हम निडर है. हमारा काम चलता रहेगा...''  एक वकिल सांगत असतो. ‘‘ ये है दिल्ली स्पिरिट. दिल्ली का जज्बा...ङ्क चॅनलचा प्रतिनिधी कॅमेèयासमोर समारोप करताना कौतुकाच्या आरत्या ओवाळत असतो. मला पुढचे काहीही ऐकू येत नाही... नुकताच मुंबईत अतिरेकी हल्ला झाला तेव्हाही चॅनलवरून अशाच आरत्या ओवाळण्यात येत होत्या. ‘‘‘मुंबई टस से मस नही हुवी. जींदगी की रफ्तार जारी है, ये है मुंबई का स्पिरिट. मुंबई का जजबा..'' 
आम्ही स्वार्थी आहोत
खरेच याला जींदगीचा जज्बा वा स्पिरिट म्हणायचे? भावांनो, बहिणींनो मला काहीच सूचत नाही. पण माझे मन म्हणतेय...
‘‘....छे. कसला जज्बा आणि कसले स्पिरिट.  आम्ही स्वार्थी आहोत. जे मेले त्यांचे दु:ख आम्हाला नाही. आपण सुरक्षित आहोत. आपली मुले-बाळे सुरक्षित आहेत. यात आम्ही खुष आहोत. दु:ख असलेच तर ते मेल्याल्यांच्या बायकास-पोरांना आहे. काही जणींना विधवेचे आयुष्य जगावे लागेल. बिन नवरयाच्या म्हणून त्यांना नजरांचा सामना करीत रोज नवे मरण मरावे लागेल. काही मुले बापांविना पोरकीच राहतील. कमावता बाप गमावल्यामुळे त्यांना ‘शहाणंङ्क व्हावं लागेल. बापाच्या मांडीवर बसण्याचा हट्ट आता त्यांना करता येणार नाही. नव्या खेळण्यांचा हट्ट करता येणार नाही. वाढदिवसाला नव्या ड्रेसचा हट्ट जरा बेतानेच करावा लागेल. वाढदिवसाचा केक आता कोण भरवील? 
कॉलेजात बक्षीस मिळाले तर घरी जाण्याची घाई करताना काळीज चर्र होईल. कारण कौतुक करायला आता घरी बाप नसेल. हातून काही चूक झाली तर रागवायला बाप नसेल. बाप रागवायचा तेव्हा राग यायचा. पण रागवून घेण्यातही आनंद होता.  ही जाणीव किती जीव घेणी आहे? ही जाणीव घेऊनच या मुलांना आयुष्य काढावे लागेल.....'' 
स्वार्थ, अगतिकतेला आम्ही जज्बा म्हणतो
स्वर्गस्थ भावांनो, या वास्तवाची जाणीव आम्हाला आहे का, हा मला पडलेला प्रश्न आहे. आम्हाला क्षमा करा. तुमच्या कुटुंबियांना आता जे भोगावे लागणार आहे, त्याचे तसूभरही दु:ख आम्हाला झालेले नाही. आम्ही अपराधी आहोत. आम्ही किरकोळ माणसे आहोत. माणसे आहोत, म्हणून स्वार्थी आहोत. अगतिक आहोत. आम्हाला आमचे आयुष्य जगायचे आहे.  या स्वार्थाला आणि अगतिकतेला आम्ही जज्बा आणि स्पिरिट अशी नावे देऊन स्वत:चे समाधान करून घेतो. 
आम्हाला खरंच क्षमा करा.

तुमची अभागी बहीण

-अनिता पाटील, औरंगाबाद.

बुधवार दि. ७ सप्टेंबर रोजी राजधानीतील दिल्ली उच्च न्यायालयाच्या गेट क्र. ५ समोर झालेल्या भीषण बॉम्बस्फोटात मारल्या गेलेल्या निष्पाप नागरिकांच्या कुटुंबियांचे सांत्वन कशाने होईल? त्यांनी जे गमावले त्याची भरपाई कशाने होईल?

PTI9_7_2011_000223A New Delhi: Relatives of a High Court blast victim mourn at the RML hospital in New Delhi on Wednesday. PTI Photo by Manvender Vashist(PTI9_7_2011_000223A) Press Trust of India

 ·  · Share · Delete

    • Prashant Patil It is very Bad day
      September 8 at 3:44pm ·  ·  1 person

    • Channappa Sandeep Patil ha congress govt la kahi pan laaz nahi watath
      September 8 at 3:48pm · 

    • Prashant Patil yaha kab tak chalega
      September 8 at 3:49pm · 

    • Channappa Sandeep Patil jab thak congrss hukumath chelegi thb thak kyunki jithne bhi bomb vispotak india me hue poore ke poore cngrs govt time me hi hue
      September 8 at 3:52pm · 

    • Prashant Patil inka kya kasur hai
      September 8 at 3:53pm · 

    • Channappa Sandeep Patil inko bus desh ko lutne me hi dhyan rahthi hain ye log protect nahi karsakthe
      September 8 at 3:55pm · 

    • Shailesh Dafure तुम हमारा खून लो, हम तुम्हें 'बिरयानी' देंगे....:( ase chaalu aahe...........
      September 8 at 3:57pm ·  ·  1 person

    • Sangita Srs · 12 mutual friends
      congrease ko kay lena dena kon mare or kon hare yato bas apni kudchi ke malika he 60 years ka raj he yciko bdala hoga
      September 8 at 3:59pm ·  ·  1 person

    • Akki Jadhav Aapnch yana sattevar aanlena...Aapla pratinidhi borobar nivda..
      September 8 at 4:05pm · 

    • Suryakant Palaskar ‎...अनिताताई, खरोखरच आपल्या अगतिकतेला आणि स्वार्थीपणाल आपण स्पिरिट असे नाव देतो. होय ताई आपण सारे क्षुद्र मााणसे आहोत. तुमच्या लेखणीला सलाम.
      September 8 at 4:07pm ·  ·  2 people

    • More Bhaktaraj besharam hai congress govt. Or congress govt. Ko jitanewale voter bhi.
      September 8 at 4:14pm · 

    • Yogesh Rane police... military... kashala havi... ata rakshan swatha karayche... swathache...
      September 8 at 4:21pm · 

    • Ganesh Patil Dongre Jo Paryant Con. Ahe Asech Honar
      September 8 at 4:36pm · 

    • Anita Patil 
      ‎@ All, भावांनो आणि बहिणींनो,
      मी पोस्ट टाकली आणि भरभर भरभर कॉमेंटस पडत गेल्या. सर्वांचे धन्यवाद. एका गोष्टीचे मात्र वाईट वाटले. बहुतांश जणांनी सरकार आणि पर्यायाने काँग्रेसला आरोपीच्या qपजèयात उभे केले आहे. आपण हे विसरतो की, ही दहशतवाद ही सम...See More

      September 8 at 4:39pm ·  ·  3 people

    • Pradeep Kamshetti he ass kiti diwas chalnar do something yaar we want to change parlment system otherwise how can it possible.........
      September 8 at 4:42pm · 

    • Ganesh Patil Dongre Pan BJP Chya Kalat Evhde Brhasthachar Navhata Ani Shantata Hoti Tenvhche Khari Dahashad Hoti Pan Ata Netech Dahashad Failavatat
      September 8 at 4:45pm ·  ·  1 person

    • M.k. Misal 
      अनिता... मला तुझ खरंच कैतूक करावस वाटत... मी तुला कट्टर जातीयवादी समजत होतो. तु नेमही एका विशिष्ट जाती विरूद्ध लिखान करून फेसबुक चर्चेतून हॉट करते... पण जेव्हा दिल्लीत झालेल्या बॉम्ब स्पोटा विषयी तुझ मत तु मांडल. यात जाती वादाचा कींवा इतर क...See More

      September 8 at 4:51pm · 

    • Yogesh Birajdar Nice article.
      an eye opener.

      September 8 at 5:15pm · 

    • Suresh Dale kadhi thambel bomb spot chya ghatna?
      September 8 at 5:41pm · 

    • Jaywant Mali NICE ARTICLE
      September 8 at 5:44pm · 

    • Sadhana Kulkarni 
      mala watat he kahi atirekyani keleli nasel hi ghatana rajkarnich karat astil ani atirekyache naav det astil, attach amarsing yana cash for vot sansdatil ghotala, yasathi jail madhe takale ahe, barech rajkaran chalat he ani media te sarvtra...See More

      September 8 at 5:47pm ·  ·  1 person

    • Ajit Jagtap अनिताताई सरकारकडे दहशदवादाविरुद्ध लढण्यासाठी काय खास धोरण आहे काय प्रभावी यंत्रणा आहे यामुळे सरकार तर नालायक षंड आहेच पण आपल्या भारतीयांनीही यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे उद्या बॉम्बस्फोटात कोणत्याही भारतीयाचा जीव जावू शकतो वेळीच जागे व्हा नाहीतर भारत बॉम्बस्फोटाचे माहेरघर व्हायला वेळ लागणार नाही. दहशदवादाविरुद्ध लढण्यासाठी सर्व भारतीयांच्या एकजुटीची गरज आहे.
      September 8 at 5:50pm · 

    • Shekhar Jadhav Patil DON'T LIKE THIS NOTE.....PLZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZ
      ASHI PAN NOTE LIHAYCHI VEL ALI HE FAR MOTHE DUKHA AHE..............

      September 8 at 6:04pm · 

    • Anil Thakar दहशतवाद हि एक विकृती आहे .. यामध्ये हिंदू किंवा मुसलमान यांचा दोष नाही तर यांची डोकी ज्यांनी काबीज केली आहे व जे यांचा हत्यार म्हणून वापर करून त्यांच्याकडून हे कृत्य करवून घेतात त्या शक्तीला उखडून टाकण्यासाठी सर्व एकत्र येवूया !!!
      September 8 at 6:21pm ·  ·  1 person

    • Yogesh Birajdar Sadhana tai,
      this thing is absolutely terror.
      it has nothing to do with the politics.
      but whoever terrorist organization are doing this they know one thing for sure that 20 get killed and 2 millions are affected.
      this time is to unite.

      September 8 at 7:18pm · 

    • Arun Chavan तुमच्या लेखणीला सलाम.
      September 8 at 9:42pm · 

    • Pankaj Chandanshive Khub maje le-lekar,
      padhate hain khabrein woh fasaadon ki....,
      ghar jinhone apne jalte nahi dekhe............

      September 9 at 9:54am · 

    • Rajeshkumar Jatwe afzal guru la sarwat aagodar fashi dya..

      Dahshadwadyanachya cases fast track courta chalva.....

      September 9 at 11:29am · 

    • Nitin Dharkar This type incidents happens again & again because our ruler have not willingness to finished it forever.so,they deserves to apologise our blast victim brothers.
      September 9 at 12:50pm · 

    • Santosh Mhaske त्यांनी जे गमावले त्याची भरपाई होईल?
      September 9 at 1:47pm · 

    • Rajeshkumar Jatwe afzal guru la sarwat aagodar fashi dya..

      Dahshadwadyanachya cases fast track courta chalva.....

      September 9 at 3:43pm · 

    • Raj Dathiya Me aata kay bolu agodherch avdhe freinds ne comments dile ahet.

      Aak baat yad rakhna RAJ ye naam yaad rakhna my freind...mu

      September 9 at 4:09pm · 

    • Wishawamitra Jagtguru Anita ji nehmicha bombspot ashacha veles hotat jevha sarkar mag tr mafiya congres che aso ki bjp che adchanit alele asel ! tevhacha ..... he nemka kaskay ghgadt ! yacha apn kevha vichar karna r?
      September 9 at 5:13pm · 

    • Wishawamitra Jagtguru Pratek veli ha yogayog asushakto ka ..... mubait atireki ghusle tyani kotyavadhichi loksankhya aslele mumbit nivdun tyacha polis adhikaryana factta marle je .. dahashad vadacha khar rup bhartiyana dakhau ichit hote hemant karkare ha fakt yogayog ahe kay ankhi kahi yacha vichar karnarki nahi
      September 9 at 5:16pm ·  ·  1 person

    • Shripad Joshi MAY GOOD GIVE THEM PLACE IN HEAVEN!
      September 10 at 4:47pm · 

    • Nilesh Shedge aga tula mumbai madhe bombspot madhe melele bhau disat navate ka tu bhiya ahes ka tula dilhi disate ahe ka jai manase
      September 11 at 12:24am · 

    • Wishawamitra Jagtguru MITRA TI BAMN NAHI ... MHANUN TILA MANUSKI AHE MRUTANCHYA GAVACHA BHASHECHA ANI PRANTACHA BAGHAYCHA NAST MANUS HA SARVATRA SARKHACHA AHE >>>> BAMN SWATALA WEGLSAMJTAT HA BHAG WEGLA AHE !
      September 11 at 5:05pm · 

    • Prakash Zure I like this.
      September 11 at 7:41pm · 

No comments:

Post a Comment